Reservoir Storage: प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात केवळ तीन टक्क्यांनी वाढ
Water Storage Sangali: जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. मात्र, जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांमध्ये केवळ तीन टक्क्यांनीच पाणीसाठा वाढला आहे.
Sangli Reservoir Storage Rises by Only 3 PercentAgrowon