Sangli Water Storage: सांगलीतील प्रकल्पांत ९१ टक्के पाणीसाठा
Heavy Rains: दमदार पावसामुळे यंदा जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांमध्ये तब्बल ९१ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील ८३ प्रकल्पांपैकी ३९ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत, तर १३ प्रकल्पांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे.