Raisin Trade: सांगली बाजार आवारातील बेदाणा व्यापाराला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच बाजारपेठेच्या विस्तारासाठी पुढाकार घेण्याची भूमिका सांगली - तासगाव बेदाणा असोसिएशनचे नूतन अध्यक्ष अशोक बाफना व उपाध्यक्ष सुशील हडदरे यांनी घेतली.
Ashok Bafna and Sushil Hadare Highlight Raisin Trade DevelopmentAgrowon