Sangli Pre Monsoon Rain: सांगली जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी
Kharif Season: सांगली जिल्ह्यातील विविध भागांना रविवारी (ता. ७) सायंकाळी मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. बहुतांश भागातील शेतात पाणी साचले होते.
Pre-Monsoon Showers Bring Relief to Sangli FarmersAgrowon