Agriculture Marketing : शेतीमाल मार्केटिंग साठी ‘कृषी-पणन’ने एकत्र यावे
Post Harvest Technology : कृषी आणि पणन एकत्र आल्यास काढणीपश्चात तंत्रज्ञानाद्वारे व फळपीक प्रक्रियेतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे मत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.