Cold Storage Inspection: सांगली बाजार समितीकडून जिल्ह्यात शीतगृहांची तपासणी
Sangli APMC: चीनचा बेदाणा अफगाणिस्तानचा म्हणून बेकायदा निकृष्ट प्रतीचा आलेला चीनच्या बेदाणा आवकेबाबत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने तपासणीसाठी तीन विशेष पथके तैनात केली आहेत.