Sangli Rain Update: सांगली जिल्ह्यात अधूनमधून हलका पाऊस

Monsoon July Update: सांगली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने उसंत घेतली आहे. वारणा धरण पाणलोट परिसरात गेल्या चोवीस तासांत ११८ मिलिमीटर तर पाथरपुंज येथे १९० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
Sangli Rain Update
Light Rain Continues Across Sangli, Heavy Showers in Warna CatchmentAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com