Devendra Fadnavis: सांगली, कोल्हापूरला पुरापासून संरक्षण मिळेल, ‘फ्लड डायव्हर्जन’ प्रकल्पाचं काम सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती
Sangli Kolhapur Flood Diversion Project: सांगली, कोल्हापूरमधील महापुराची समस्या सोडविण्याऱ्या ‘फ्लड डायव्हर्जन’ प्रकल्पाचे काम सुरु करत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
सांगली येथे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘फ्लड डायव्हर्जन’ प्रकल्पाविषयी माहिती दिली.(Agrowon)