Crop Sowing Progress: सांगली जिल्ह्यात खरिपाचा पेरा पोहोचला ६५ टक्क्यांवर
Kharif Crop Cultivation: सांगली जिल्ह्यात जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे खरिपाला दिलासा मिळाला आणि पेरण्यांना गती आली. जुलैच्या मध्यापर्यंत १ लाख ६० हजार ३१४ हेक्टर, म्हणजेच ६५ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.