Sangli Sowing Update: सांगलीत खरिपाचा २८ टक्के पेरा
Kharif Sowing: सांगली जिल्ह्यात जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे बळीराजा सुखावला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्याचे नियोजन सुरू केले आहे.
Kharif Sowing Reaches 28% in Sangli After Heavy RainsAgrowon