Horticulture Crop Insurance: सांगलीत ३८२३ हेक्टरवरील फळपिकांना विमा संरक्षण
Insurance Scheme: सांगली जिल्ह्यातील सहा हजार ३४० शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. या शेतकऱ्यांनी ३ हजार ८२३.१६ हेक्टरवरील फळपिकांना विमा संरक्षण घेतले आहे.
Sangli Records 7,770 Applications for Fruit Crop InsuranceAgrowon