Fodder Water Supply Quotation: चारा व पाणीपुरवठा दरपत्रक सादरीकरणाला मुदतवाढ; ८ जूनपर्यंत संधी
Flood Preparedness: सांगली जिल्ह्यात संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर विस्थापित कराव्या लागणाऱ्या जनावरांसाठी उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या छावण्यांमध्ये चारा, पाणी आणि पशुखाद्य पुरवठ्यासाठी दरपत्रके सादर करण्यास ८ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.