Tanker Water Supply: सांगली जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली; टँकरची संख्या ७४ वर
Water Scarcity: सांगली जिल्ह्यातील दुष्काळाचाळी दाहकता वाढू लागली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ५६ टॅंकरने पाणीपुरवठा सुरु होता. नोव्हेंबरच्या मध्यावर १७ टॅंकरच्या संख्येत वाड झाली आहे.
Water scarcity crisis in Parbhani district villagesAgrowon