Crop Damage Survey: सांगली जिल्ह्यात दुष्काळाचे फेरसर्वेक्षण करा
ZP Members Demand: शासनाने दुष्काळी स्थितीचा पहिला ट्रिगर गृहीत धरून राज्यात काही तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर केली आहे. यात जिल्ह्यातील फक्त चारच तालुके आहेत. त्यामुळे दुष्काळी स्थितीचे फेरसर्वेक्षण करून सर्व तालुक्यांना दुष्काळी योजनांचे लाभ द्यावेत, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी केली आहे.
Sangli ZP Members Demand Fresh Drought Survey Across the DistrictAgrowon