Sangli Water Crisis : सांगली जिल्ह्यात जलसंकटाचा भडका! तब्बल ५५० हून अधिक गावे टंचाईग्रस्त होणार
Water Scarcity : सांगली यंदाच्या कमी पाऊसमानामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू लागली आहे. सध्या ही संख्या ६१ वर पोहोचली असून, जूनपर्यंत ती ५५०हून अधिक होण्याचा अंदाज आहे. परिणामी, आगामी काळात पाणीटंचाई निवारण हे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे.
Over 550 villages facing water scarcity in Sangli districtAgrowon