Sangli District Bank Election: सांगली जिल्हा बँक निवडणुकीत सहा जागांवर अटीतटीची लढत
Cooperative Bank: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी १५ जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित सहा जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात आहेत. जत, तासगाव आणि कवठेमहांकाळ सोसायटी गटांत मातब्बर नेत्यांमध्ये अटीतटीची लढत रंगणार आहे.
High-Stakes Battles Expected in Jat, Tasgaon and Kavathe MahankalAgrowon