Sangli District Bank: सांगली जिल्हा बँकेकडून पुन्हा एकदा ओटीएस योजना लागू
OTS Scheme: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १७ हजार १२२ थकबाकीदार शेतकरी, सहकारी संस्थांसह अन्य कर्जदारांकडे ६८८ कोटी ५७ लाख २३ हजार रुपये थकीत आहेत. या थकीत कर्जदारांसाठी पुन्हा एकरकमी कर्ज परतफेड योजना (ओटीएस) लागू केली आहे.