Sangli District Bank: ‘केवायसी’साठी सांगली जिल्हा बँकेने गोठवली सहा लाख खाती
Banking Update: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने खातेदारांना केवायसी करण्याबाबत वारंवार सूचना दिल्या होत्या. मात्र अजूनही लाखो खातेदारांनी री-केवायसी केली नाही. परिणामी संबंधित खातेदारांना शासन अनुदानाचा लाभ मिळेना.