Sangli District Bank Election: सांगली जिल्हा बँक निवडणुकीत १५ जागा बिनविरोध, ६ जागांसाठी १३ जण रिंगणात, पडळकर विरुद्ध पवार लढत

Sangli Politics: सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय तडजोडींमुळे बहुतांश जागा बिनविरोध झाल्या आहे. १५ जागांवर बिनविरोध निवड झाली असून, ६ जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात आहेत.
Sangli District Bank Election
Sangli District Bank Election 2026.(Agrowon)
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com