Sangli District Bank: सांगली जिल्हा बँकेसाठी ३५१ अर्ज
Nomination Forms Update: सांगली जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या गुरुवारी (ता. १) अखेरच्या दिवशी १४७ जणांनी अर्ज दाखल केले. एकूण २१ जागांसाठी विक्रमी ३५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
Sangli district cooperative bank auction for loan recoveryAgrowon