Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बॅंकेने कृषीसाठी नावीन्यपूर्ण योजना राबवावी
Agriculture Schemes : ‘‘सध्या नवनवीन तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. याचा वापर करून शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी नावीन्यपूर्ण योजना राबवा. शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करा.