Sangli Cane Crushing: सांगली जिल्ह्यातील पंधरा साखर कारखान्यांचे गाळप सुरू
Sugar Production: सांगली जिल्ह्यात यंदाच्या गाळप हंगामाला गती आली आहे. पंधरा साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असून १२ लाख ९७ हजार १९० टन उसाचे गाळप करत ११ लाख ४४ हजार २५२ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.