Rabi Crop Loan: सांगली जिल्हा बॅंकेकडून २२८ कोटींचे रब्बीसाठी पीककर्ज वितरण
Crop Loan Disbursement: सांगली जिल्ह्यातील रब्बी हंगामासाठी पीककर्ज वितरणाची अंतिम मुदत ३१ मार्च जवळ येत असतानाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून कर्जवितरणाची गती संथच राहिल्याचे चित्र आहे.
Sangli District Bank Disburses ₹228 Crore Crop Loans, Pace SlowAgrowon