Rainfall Deficit: सांगलीत ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा ४८.९ टक्के कमी पाऊस
Agriculture Issue: सांगली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने सरासरीच्या तुलनेत ४८.९ टक्के कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात ऑगस्टमध्ये ६९.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सरासरी १११.४ मिलिमीटर आहे.
Sangli Receives Only 69.6 mm Rain in August Against 111.4 mm AverageAgrowon