Sangli APMC Dispute: बाजार समिती त्रिभाजन याचिकांवरील सुनावणी तहकूब
APMC Tripartition Case: सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनाच्या वादावर कोणताही निर्णय झाला नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झालेल्या सुनावणीनंतर हे प्रकरण आता थेट ९ जूनपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
Bombay High Court hearing on Sangli market committeeAgrowon