Sangli APMC Extension: सांगली बाजार समिती संचालकांना पुन्हा १० दिवसांची मुदतवाढ
APMC Dispute: सहकार व पणन विभागाने कोल्हापूर सर्किट बेंचकडे दहा दिवसांची मुदतवाढ मागितली आहे. त्यामुळे बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ तूर्त कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Sangli APMC directors get 10-day extension amid division disputeAgrowon