Farmer Loan Waiver: सांगलीतील साडेनऊ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी

9500 farmers loan waiver Sangli: राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील जिल्ह्यातील आणखी ९ हजार ३६९ शेतकऱ्यांना ६७ कोटी २५ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे.
Maharashtra farmers loan waiver scheme
Sangli Farmers Receive Rs 67.25 Crore Loan Waiver Under State SchemeAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com