Sugarcane Price Protest: ऊसदरासाठी ‘संघर्ष समिती’च्या ठिय्या आंदोलनास सुरुवात
Cane Price Demand: ऊसाला पहिली उचल प्रतिटन ३ हजार रुपये व अंतिम दर प्रतिटन ४ हजार रुपये द्यावा, या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीतर्फे सोमवारी (ता.२२) गंगाखेड येथील संत जनाबाई मंदिर ते माखणी येथील जी-७ शुगर्स कारखान्यापर्यंत ऊस उत्पादक संघर्ष दिंडी काढण्यात आली.