Solar Power Project: थोरात कारखान्याने उभारला ५० किलोवॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प
Solar Electricity Generation: संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने हरित ऊर्जेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत नवीन प्रशासकीय इमारतीवर ५० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारला आहे.
Sangamner sugar factory solar power projectAgrowon