Dairy Business : ग्रामीण अर्थव्यवस्था समृद्ध करण्यात दूध व्यवसायाचा मोठा वाटा ः थोरात
Dairy Farmer Empowerment : दुष्काळी तालुका ते प्रगतशील तालुका या संगमनेर तालुक्याच्या वाटचालीमध्ये दूध व्यवसायाच्या मोठा वाटा आहे. संगमनेर तालुक्यात दररोज नऊ लाख लिटर दूध उत्पादन होत आहे.