Sangamner Road Development : संगमनेर तालुक्यात रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी निधी
Rural Connectivity : अहिल्यानगर संगमनेर तालुक्यातील विविध भागातील रस्त्याच्या कामांसाठी ३ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यासाठी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला.
Maharashtra government sanctions 3 crore rupees for Sangamner taluka road repairAgrowon