Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

Farmer Protest : जालना ते नांदेड समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन झालेल्या नांदेड तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी जुन्या निवाड्यांमध्ये फेरमूल्यांकन करून नव्याने मोबदला देण्याच्या मागणीसाठी सोमवारी (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
Samruddhi Mahamarg
Samruddhi Mahamarg affected farmers dharna andolanagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com