Rural Development : नाशिक मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये नाशिक जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्हा परिषद आणि नाशिक पंचायत समितीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर बागलाण तालुक्यातील लाडूद ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळवला.
Awarded for Excellence in Rural Local Governanceagrowon