Interview with Jaykumar Gore: दुष्काळमुक्ती अन् रोजगारनिर्मितीस प्राधान्य
Village Development: ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’चा पहिला टप्पा अनेक अडचणींचा सामना करीत पार पडला. तरीही अनेक ग्रामपंचायतींनी लोकसहभागातून पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामविकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा नाशिक येथे करण्यात आली. या टप्प्यामध्ये दुष्काळमुक्ती, जलसंधारण, पाण्याचा काटकसरीने वापर आणि रोजगारनिर्मितीस प्राधान्य देण्यात येणार आहे. या निमित्ताने ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी साधलेला संवाद.
Jaykumar Gore interview on rural development in MaharashtraAgrowon