Cooperative Success: सहकार क्षेत्रातील गुणवत्तेचा मानबिंदू समजला जाणारा राष्ट्रीय सहकारी विकास निगमचा (एनसीडीसी) ‘प्रादेशिक सहकारी उत्कृष्टता आणि मेरिट पुरस्कार २०२५’ कवठे (ता. वाई) येथील ‘समृद्धी शेतकरी उत्पादक सहकारी संस्था मर्यादित’ ला जाहीर झाला आहे.
Samruddhi Farmers Producers Cooperative Society LimitedAgrowon