Samrat Choudhary Bihar CM: बिहारमध्ये 'सम्राट'राज; भाजपचा पहिला मुख्यमंत्री, नितीश कुमारांच्या पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री

Bihar Politics News: भाजप नेते सम्राट चौधरी (वय ५७) यांनी आज बिहारचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते बिहारमधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्यासोबत जेडीयूचे बिजेंद्र यादव आणि विजय कुमार चौधरी यांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली.
Samrat Choudhary Bihar CM
Samrat Choudhary Bihar CM News Updates. (Agrowon)
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com