India Population Census: जनगणनेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५३१७ प्रगणक नियुक्त
Census Preparation Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रशासनाने जनगणनेची जय्यत तयारी केली असून त्यासाठी ५३१७ प्रगणक व ७३९ सुपरवायझर नेमण्यात आले आहेत. त्यांचे प्रशिक्षणही झाले आहे.