Farmer Demand: शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत करा; संभाजी ब्रिगेड
Crop Damage: गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी अंजनगावसूर्जी तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.