Nandgaon APMC: नांदगाव बाजार समिती सभापतिपदी समाधान पाटील
APMC Chairman: साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी झालेले मोरझर येथील संचालक समाधान आनंदराव पाटील यांची बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाली.
1. Leadership Change at Nandgaon Agricultural Market CommitteeAgrowon