Narnala Festival: नरनाळा महोत्सव म्हणजे शेतकऱ्यांच्या ‘जखमेवर मीठ’
Wildlife Terror: सातपुडा पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये हिंसक वन्य प्राण्यांमुळे दहशत पसरली आहे. त्यांच्यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी करीत आहेत. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष करीत प्रशासन नरनाळा महोत्सव भरवित आहे.