Mumbai Market Committee: मुंबई बाजार समितीतील गाळे विक्रीस स्थगिती
Gala Sale Scam: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळे विक्री प्रक्रियेत १५० कोटींच्या गैरव्यवहाराचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या आरोपांनंतर पणन संचालक विकास रसाळ यांनी मालमत्ता विक्रीस त्वरित स्थगिती दिली आहे.