Jal Jeevan MissionAgrowon
ॲग्रो विशेष
Jal Jeevan Mission: ‘जलजीवन’मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
Swachh Bharat Mission: राज्यात ‘जलजीवन मिशन’ आणि ‘स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)’ अंतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे १६०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यांपासून वेतन रखडले आहे.

