Water Storage: साक्री तालुक्यात प्रकल्पांतील जलसाठा मुबलक
Sakri Water Situation: भीषण दुष्काळ अनुभवलेल्या साक्री (जि. धुळे) तालुक्यात यंदा जलसाठे मुबलक असून, फक्त डोंगराळ व साठवण सुविधा नसलेल्या भागात मे महिन्यात काहीशी टंचाई जाणवू शकते.
Water storage condition in Sakri taluka Dhule districtAgrowon