Sahyadri Tiger Reserve: 'व्याघ्र कॉरिडॉर'मुळे ३७७ गावांत धास्ती, कोल्हापूरमधील शेतीवर परिणाम होईल का? वनमंत्र्यांचा मोठा खुलासा
Tiger Corridor Impact: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि राधानगरी वन्यजीव अभयारण्याला जोडणाऱ्या संवेदनशील 'व्याघ्र कॉरिडॉर'मुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ३७७ गावे बाधित होणार आहेत.