Women In Agriculture : नवरात्रीनिमित्त ‘सह्याद्री फार्म्स’कडून शेतीतल्या महिलाशक्तीचा सन्मान
Sahydri Farms : शेतीत समृद्धी आणण्यात महिला शक्तीचा मोठा वाटा आहे. या योगदानाची दखल घेत ’सह्याद्री फार्म्स’कडून दरवर्षी नवरात्रीच्या नऊ दिवसात नऊ महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला जातो.