Safflower Cultivation: मानवत येथे करडई प्रक्षेत्र दिन
Crop Demonstration Program: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि भारतीय तेलबिया संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मानवत येथे करडई प्रक्षेत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
safflower crop demonstration program in Manwat(Agrowon)