Industrial Safety: दुर्घटनांमुळे औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर
Worker Safety: तारापूर औद्योगिक वसाहतीत गेल्या पाच वर्षांत तब्बल ९१ अपघात होऊन ४८ कामगारांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षेतील त्रुटी, नियमांचं अपुरं पालन आणि प्रशिक्षणाचा अभाव यामुळे ही औद्योगिक वसाहत सतत धोक्याच्या छायेत आहे.