Fodder Scarcity: टंचाईच्या काळात पर्यायी चाऱ्याचा हवा सुरक्षित वापर
Nutritious livestock feed during fodder shortages: दुष्काळजन्य स्थितीमध्ये हिरवा चारा वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. अशा वेळी वाळलेला पाला, पिकांचे अवशेष आणि इतर पर्यायी चाऱ्यांचा वापर चाऱ्यासाठी केला जातो.
Best alternative feed for cattle during droughtAgrowon