Sadguru Factory First Installment: ‘सद्गुरू’ कारखान्याकडून पहिली उचल जाहीर; शेतकऱ्यांना मिळणार ३ हजार ४०० रुपये
Sugarcane Payment Update: राजेवाडी येथील श्री श्री सद््गुरू साखर कारखान्याविरोधात शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले ऊसदर आंदोलन तिसऱ्या दिवशी यशस्वी तोडग्यानंतर स्थगित करण्यात आले आहे.
Sadguru factory announces first sugarcane rateAgrowon