Minister Pratap Sarnaik: बलिदान हाच प्रजासत्ताक व्यवस्थेचा पाया : सरनाईक
Freedom Fighters: छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रेरणेतून प्रेरित होऊन असंख्य वीरांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. अपार यातना सहन करत त्यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. या सर्व थोर स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान भारताच्या स्वातंत्र्य व प्रजासत्ताक व्यवस्थेचा पाया आहे.